शिवसेना सर्वोच्च न्यायालय

शिवसेना फूट, महाराष्ट्रातले सत्तांतर आणि सर्वोच्च न्यायालयीन अर्थ अन्वयार्थ

Submitted by रघू आचार्य on 15 March, 2023 - 02:58

महाराष्ट्रातल्या सत्तांतर नाट्याबाबतचा वाद आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयात आहे.
मायबोलीवरचे कायदाविषयक व्यावसायिक / जाणकार माहिती देतील ही आशा आहे. कदाचित कायद्याचे अर्थ गुंतागुंतीचे असल्याने समाजमाध्यमावर वकीलबंधू अभावानेच आपले मत देताना दिसतात. कदाचित या व्यवसायाचे काही नियम असू शकतात. इतर व्यवसायांमधे त्या त्या क्षेत्रातले लोक आपली मतं मांडतात ज्यामुळे इतरांना चूक / बरोबर माहिती मिळते जी नंतर पडताळून पाहता येते.

विषय: 
Subscribe to RSS - शिवसेना सर्वोच्च न्यायालय