महत्वाचा माणूस

जबाबदारी

Submitted by पाचपाटील on 11 September, 2022 - 14:38

मघाशी बसल्या बसल्या जरा मूड झाला की बाबा आज
जरा पावसाचं गाणं ऐकायला पायजे.. म्हणून मग मी
लगेच बटण दाबून सगळं आभाळ एक केलं..!
मध्ये कुठंच एकबी फट शिल्लक ठेवली नाय..! मग
सगळी पाखरं बिखरं घरट्याकडं गेलेली बघितली..!
आणि सगळं मनासारखं वातावरण
झाल्यावर मग एक भिवई उचलून पावसाला इशारा केला..! त्यानं बरोब्बर लय पकडली..!

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - महत्वाचा माणूस