वेगळे प्रादेशिक चित्रपट

वेगळे मराठी / हिंदी / इतर प्रादेशिक चित्रपट

Submitted by श्रीधर अप्पा on 25 May, 2022 - 21:28

तमिळ मधे होत असलेल्या वेगळ्या वाटेच्या चित्रपटांची दखल घ्यावी हा मूळ हेतू होता. पण मायबोलीवर चित्रपटाची उत्तम जाण असलेले बरेच जण आहेत त्यांच्या लेखणीमुळे मराठी, बंगाली, मल्याळम तसेच हिंदीतही असे चित्रपट मोठ्या संख्येने बनत आहेत हे लक्षात आले. अशा चित्रपटांची दखल घेण्यासाठी हा धागा.

विषय: 
Subscribe to RSS - वेगळे प्रादेशिक चित्रपट