एका दिशेचा शोध

लवकरच येत आहे...

Submitted by प्रमोद सावंत on 11 October, 2010 - 12:04

रविवारी लोकसत्ता वाचताना नजर खिळली ते ९ व्या पानावर. काय होतं असं त्या पानावर? हो, एका पुस्तकाचे विश्लेषण. आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भाष्यकार व विश्लेषक संदीप वासलेकर यांच्या `एका दिशेचा शोध' या पुस्तकातील काही अंश छापून आले होते. त्यांनी दिलेली उदाहरणे अनो़खी आहेत. वाटर्लू सारख्या छोट्या गावात आपल्या उद्योगाचा साम्राज्य निर्माण करणारा ब्लेकबेरीवाला जिम बाल्सिली असो वा सतत युद्धाच्या छायेत असणा-या प्रदेशात टेफेन औद्योगिक केंद्र निर्माण करणारा इस्रायलचा उद्योगपती स्टेफ हायमर दोघेही आपल्या जागी ग्रेट्च.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - एका दिशेचा शोध