व्हॅक्युम क्लीनर

रोबाटिक व्हॅक्युम क्लीनर

Submitted by तृप्ती आवटी on 11 February, 2022 - 08:31

रोबाटिक व्हॅक्युम क्लीनरबद्दल चर्चा करण्यासाठी धागा. प्रश्न विचारा. तुमचे अनुभव कथन करा. रोबाट आणि तुमची कोतबो सिचुएशन असेल तर थोडक्यात पण मेक-मॉडेलसहीत इथेच लिहा म्हणजे इतरांना कल्पना येइल.

Subscribe to RSS - व्हॅक्युम क्लीनर