सायकल यात्रा - पूणे ते कुरवपूर आणि मंत्रालयम १०३५ किलोमीटर ची यात्रा

सायकल यात्रा - पूणे ते कुरवपूर आणि मंत्रालयम १०३५ किलोमीटर ची यात्रा

Submitted by विजयश्रीनन्दन on 26 January, 2022 - 10:49

सायकल यात्रा - पूणे ते कुरवपूर आणि मंत्रालयम १०३५ किलोमीटर ची यात्रा

दरवर्षी १७ जानेवारी पासून विजापूर ते मंत्रालयम् पर्यंत पदयात्रा म्हणजे दिंडी किंवा वारी जाते. दोन वर्षांपूर्वी मी पण सहभागी झालो होतो. या वर्षी पण जायच ठरवलं. तयारी म्हणून रोज ऑफिसला पायी जायला सुरूवात केली. पण ३० डिसेंबर ला सर्दी, खोकला, ताप आला. घरी झोपून होतो. मनात विचार आला सायकल वर यात्रा केली तर.... आई ची परवानगी मिळाली आणि ठरवलं १००० किलोमीटर ची सायकल यात्रा करायची. व्यवस्थितपणे यात्रेचे टप्पे ठरवले. दिवसाचे अंतर ठरवले. मध्येच बारगळलं तर सायकल बसने घरी परत आणायची हे पण ठरवलं.

विषय: 
प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - सायकल यात्रा - पूणे ते कुरवपूर आणि मंत्रालयम १०३५ किलोमीटर ची यात्रा