रस्त्यावर जखमी

रस्त्यावर जखमी अवस्थेतील रुग्णांना मदत करताना - कायदा

Submitted by शांत माणूस on 25 November, 2021 - 01:02

अ) रस्त्यावर जखमी अवस्थेतील रुग्णांना मदत मिळवून देताना कोणते कायदे माहिती असावेत?

ब) रूग्णालयात नेल्यावर जर रूग्णाची ओळख पटली नसेल तर आगाऊ रक्कम भरण्यावरून रूग्णाला प्रवेश नाकारता येऊ शकतो का?

क) अनोळखी रूग्णाला सरकारी आर्थिक मदत मिळणेबाबत काय कायदा आहे? मदत करणाऱ्यांकडे पैसे नसतील तर?

ड) रस्त्यावर घातपाताने जखमी आढळलेल्या व्यक्तीला पोलीसांचे लचांड मागे लावून न घेता मदत करणे शक्य आहे का? दुर्दैवाने अशा व्यक्तीचा प्रवासात किंवा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला तर पोलीसांचा / कायद्याचा त्रास होतो का?

कायद्याचे जाणकार किंवा अनुभवी सदस्यांनी प्रकाश टाकावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रस्त्यावर जखमी