संत मुक्ताबाई संत कवयित्री भारती बिर्जे डिग्गीकर

संत मुक्ताबाई

Submitted by भारती.. on 7 October, 2021 - 07:34

संत मुक्ताबाई

(जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा -घटस्थापना-शके ११९९ किंवा शके १२०१)

संघर्षमय अस्तित्वाचा एक भरमसाठ वेलविस्तार असतो.खूपसा निरर्थकतेचा पालापाचोळाही. तो हलक्या हाताने दूर करायचा. आयुष्याच्या प्रयोजनाचा पक्व कंद बाहेर काढायचा.त्याच्याही निबर टणक सालीतून नकोशा ओंगळवाण्या तपशीलांचे कुरूप तंतू डोकावत असतात.ते सगळं हलक्या हाताने सोलायचं. मग उरतो तो शुद्ध गर. शुद्ध मधुर सत्व . ते शतकानुशतकं टिकून राहातं, पुढच्या पिढ्यांचं पोषण करतं. असा रांधायचा असतो परमानंद.
संत मुक्ताबाई.

Subscribe to RSS - संत मुक्ताबाई संत कवयित्री भारती बिर्जे डिग्गीकर