ती परत आलिये

झी-मराठी : ती परत आलीये

Submitted by DJ....... on 16 August, 2021 - 07:08

आज रात्री १०.३० वाजल्यापासून सोमवार ते शनिवार रोज त्याच वेळी झी-मराठी वाहिनीवर नवीन सिरियल सुरु होत आहे.

जेष्ठ कलावंत विजय कदम यांची मध्यवर्ती भूमिका असावी असं ट्रेलर वरून वाटतंय.

चर्चेसाठी अन पिसे काढण्यासाठी हा धागा.

Subscribe to RSS - ती परत आलिये