आंतरराष्ट्रीय प्रवास

सिंगापूर विमानं कधी सुरु होणार?

Submitted by अजिंक्यराव पाटील on 1 February, 2021 - 07:20

आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरु होणार आहेत? (वंदे भारत शिवाय जेणेकरून जाणे येणे सुकर होईल.. ) तुम्हाला असलेली माहिती इथे पोस्ट करा. काल परवाच इंडिगोच्या mid summer मध्ये विमाने सुरळीत चालू होतील असे भाष्य केले खरे, पण अशी भाकिते बरीच आलीत आणि गेलीत.

विषय: 
Subscribe to RSS - आंतरराष्ट्रीय प्रवास