तुमचा पहिला पगार किती होता ?
Submitted by हाडळीचा आशिक on 7 January, 2021 - 03:21
पहिली शाळा, पहिला मित्र, पहिली मैत्रिण, पहिलं प्रेम आणि.......
आयुष्यात पहिल्यांदा मिळालेल्या गोष्टीचं महत्व निराळंच असतं.
तर पहिली नौकरी-पहिला पगार आणि त्या संबंधीच्या आठवणी या धाग्यावर
माझा पहिला पगार होता ९००रुपये प्रति महीना आणि ते वर्ष होतं १९९९. 
तुमचा ?
विषय:
शब्दखुणा: