फुलांच्या

फुलांचे किशनकन्हैय्या

Submitted by नादिशा on 30 September, 2020 - 02:33
फुले, पाने वापरून कलाकृती

सध्या आमची टेरेस गार्डन फुलांनी बहरलेली आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची भरपूर फुले येतात. चिरंजीवाला पौराणिक कथा -मालिकांची खूप आवड आहे. सध्या दूरदर्शन वर " श्रीकृष्ण " मालिका चालू आहे ना, तो न चुकता पाहतो. तर त्याच्या डोक्यात कल्पना आली, "मम्मा, जसे तू वेगवेगळे गणपती बनवलेस, तसे कृष्ण बनवता येतील का बघ ना !"
मग मीही विचार केला आणि आज हे आकार बनवले आहेत.

1)IMG-20200930-WA0029.jpg

विषय: 
Subscribe to RSS - फुलांच्या