विवान विशे

चित्रकला स्पर्धा - मुक्तहस्त चित्र स्पर्धा - विवान विशे, अ गट' मायबोली आयडी - रूपाली विशे - पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 3 September, 2020 - 08:15

विवान विशे - वय ४ वर्ष ५ महिने
साहित्य - वॉटर कलर, भेंडीचे काप, हिरवी मिरची आणि हाताचा पंजा...

लहान मुलं म्हणजे जणू मातीचा गोळा, जसा आकार द्यावा तशी घडत जातात. कितीही स्पर्धात्मक युग असलं तरी अजाणत्या वयात स्पर्धा म्हणजे काय हे त्यांना उमगत नाही. त्यांचं थोडसं गोड कौतुक केलं की मग त्यांना उत्साहाचं भरतं येतं आणि मग आपल्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाला तयार होतात.

विवानने दाणे खाणारी कोंबडीचे चित्र काढले आहे. आपली स्वतःची कलाकृती पाहून त्याच्या निरागस चेहऱ्यावर पसरलेला आनंद खरचं अवर्णनीय होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विवान विशे