digitaljatra

मज्जाखेळ [8 - 18+] ऑनलाइन अनिमेशन व्हिडियो

Submitted by सावली on 24 March, 2020 - 02:36

मज्जाखेळ [8 - 18] ऑनलाइन अनिमेशन व्हिडियो

काहीतरी नवीन करून पाहायचं आहे आणि मुलांच्या सर्जनशीलतेला वाव द्यायचा आहे तर मग त्यांना ऑनलाइन अनिमेशन व्हिडियो बनवायला सांगू शकता.
मुलांची स्वतःची कल्पना , स्वतःच किंवा मित्रमैत्रिणीच स्क्रिप्ट आणि त्यानुसार ऑनलाइन अनिमेशन मुव्ही बनवता येते.

विषय: 
Subscribe to RSS - digitaljatra