लिस्ट
Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 13 February, 2020 - 06:10
लिस्ट
तो ऑफिसच्या कामाकरता कोकण आणि पुढे गोव्याला जाणार हे ऐकल्यावर तिने भली मोठी लिस्ट त्याच्याकडे सोपवली. हे हे तिथे छान मिळतं, ते ते शुद्ध मिळतं, हे हे ह्यांना आवडतं, ते ते तमुक तमुक त्यांना आवडतं.....आणि अशीच न संपणारी लांबलचक लिस्ट... म्हणजे होते तसे ५-६ पदार्थ... पण ते तेवढेसे हि त्याला अति वाटत होते ...कारण...
मुळात तो बिचारा भाबडा चालला होता ऑफिसच्या पिकनिकला अन बायकोसाठी फिरतीच्या कामाला.
©मयुरी चवाथे-शिंदे.
विषय:
शब्दखुणा: