मारेंगो केव्ह इंडियाना

मारेंगो केव्ह- इंडियाना

Submitted by श्री on 6 September, 2010 - 12:16

मारेंगो केव्ह इंडियाना राज्यात मारेंगो गावाजवळ आहे. १८८३ साली दोन लहान मुलांनी ही केव्ह शोधुन काढली होती. ह्या केव्ह टुरचे दोन भाग आहेत १- ड्रिपस्टोन ट्रेल - (१ माईल लांब ) आणि २- क्रिस्टल पॅलेस - (०.३ माईल लांबी).
ह्या केव्हची माहीत असलेली एकुण लांबी ५ माईल्स आहे .उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सुध्हा ह्या केव्हच तापमान ५२ डि. फॅ. असतं.
१) ह्या रस्त्यावरुन ड्राईव्ह करताना अगदी कोकणात असल्यासारखं फील येत.
Road.JPGDSC01076.JPG

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मारेंगो केव्ह इंडियाना