आपल्या चुका

आपल्या चुका.. आपले गुरु.

Submitted by साद on 27 November, 2019 - 02:39

साधारणपणे आपण वयाच्या पाचव्या वर्षापासून ‘शिकू’ लागतो. मग प्राथमिक, माध्यमिक शाळा, पुढे कॉलेज, विद्यापीठ अशा पातळ्यांवर शिक्षण घेतो. त्यानंतर नोकरी अथवा व्यवसायात पडतो. आता अनुभवावर आधारित शिक्षण चालू होते. समाजात अनेक कारणांनी वावरतानाही आपण अप्रत्यक्षपणे शिकत जातो. वेगवेगळ्या प्रसंगात आपल्या हातून चुका होतात. त्यातूनही आपल्याला शिकायला मिळते; कधीकधी तर अगदी ‘धडा’ मिळतो. अनेक टक्केटोणपे खात आपण मोठे होतो आणि अनुभवांतून सतत शिकत राहतो. आपल्या या सर्व प्रकारच्या शिक्षणादरम्यान आपले वेगवेगळे ‘गुरु’ असतात. गुरु ही व्यक्ती दरवेळेस आपल्यापेक्षा वयाने मोठी असतेच असे नाही.

विषय: 
Subscribe to RSS - आपल्या चुका