Manojkumar

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे

Submitted by Mukund Ingale on 26 November, 2019 - 05:52

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़
दुर जाणार्‍या पावलांच्या आवाजात, हळुच मुकेशच्या धीरगंभिर आवाजात गाणे सुरु होते.ती पाऊल वाटेवर अंधाराकडे जाताना हळुच आवाजाची चाहुल लागुन मागे पहाते...

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
तो दुरवरुन कँमेर्‍याच्या दिशेने येत गेट चा एक दरवाजा उघडतो...वळतो कँमेरा त्याच्यावरुन तिच्याकडे ..ती मागे फिरुन दरवाजातुन त्याच्या दिशेला येताना ते दार लाऊन घेते

मेरा दर खुला है खुला हि रहेगा, तुम्हारे लिए,
कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Manojkumar