टाईमपासची सवय

वेळ वाया घालवण्याची सवय कितपत गंभीर आहे?

Submitted by ek_maaybolikar on 23 July, 2019 - 10:10

मी मायबोलीवर आहे बरीच वर्षे पण वाचनमात्र आहे. पण लिहिले नाही कधी. इथे काही चांगले सल्ले दिले जातात हे वाचून आहे. सध्या एका खूप कठीण मानसिक अवस्थेतून जात आहे. त्यासंबंधी share करण्यासाठी हा आयडी/धागा काढला आहे व अनुभवींच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे.

Subscribe to RSS - टाईमपासची सवय