नोटबंदी घोटाळा स्टिंग ऑपरेशन

नोटबंदी घोटाळा उलगडणा-या स्टिंग मोहीमा

Submitted by किरणुद्दीन on 31 May, 2019 - 10:36

हा धागा राजकारण या ग्रुपात उघडताना दु:ख होतंय. पण घोटाळे, भ्रष्टाचार यासंबंधीचा ग्रुप सापडला नाही.

नोटबंदी मधे भ्रष्टाचार झाला असावा याची शंका ३१ मार्च ही दिलेली मुदत उलटून ग्गेल्या नंतरही रिजर्व्ह बँकेने हिशेब देण्यात टाळाटाळ सुरू केली तशी येऊ लागली. जून महीन्याच्या दरम्यान अनेक जण पैसे बदलताना सापडले. काही अ‍ॅक्सिज बँकेत तर काही थेट रिझर्व्ह बँकेतून. तरी सुद्धा घोटाळा कसा झाला असावा याची काही एक कल्पना येत नव्हती. अगदी अमित शहा यांचे एक सहाय्यक म्हणवल्या जाणा-या गुजराती व्यापा-याकडे १६००० कोटींची नव्या नोटांची रोख रक्कम सापडली तरीही.

विषय: 
Subscribe to RSS - नोटबंदी घोटाळा स्टिंग ऑपरेशन