२०१९ लोकसभा निकाल

मध्यवर्ती निवडणूक निकाल - २०१९

Submitted by किरणुद्दीन on 22 May, 2019 - 13:47

सकाळी सात पासून मतमोजणीस सुरूवात होईल. जस जसे कल स्पष्ट होत जातील आणि नंतर निकाल लागतील तस तसे इथे आपण नोंदी करूयात. पहिला निकाल या वेळी उशिरा हाती येण्याची शक्यता आहे. निकाल स्पष्ट झाले की धागा बंद करून टाकूयात. पुढच्या घडामोडींसाठी वेगळा धागा असावा.

( या वेळी धागाकर्ता बदलल्याने निकाल बदलेल काय ? )

विषय: 
Subscribe to RSS - २०१९ लोकसभा निकाल