तुझ्या चेहर्‍यावरचा राग

तुझ्या चेहर्‍यावरचा राग

Submitted by Rahul Boga on 6 May, 2019 - 00:30

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच खुप सुंदर आहे.

म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे.

तुझं न बोलण्याचा कारण
माझ्यावरील राग आहे.

मग मीही न बोलताच
तुझ्या सोबत लपंडाव खेळतो आहे.

Subscribe to RSS - तुझ्या चेहर्‍यावरचा राग