कथाकारी व बेफिकिरी (२) चे प्रकाशन - सस्नेह निमंत्रण

कथाकारी व बेफिकिरी (२) चे प्रकाशन - सस्नेह निमंत्रण

Submitted by बेफ़िकीर on 30 April, 2019 - 00:12

नमस्कार मायबोलीकर हो,

मायबोलीवर लेखन करायला लागल्यापासून दिलदार मनाच्या सदस्यांनी मला जो उदंड रसिकाश्रय दिला त्यातून मिळालेल्या स्फुर्तीतून माझ्या निवडक कथा व निवडक गझलांचा असे दोन संग्रह लवकरच प्रकाशित होत आहेत.

कथाकारी - यात मायबोलीवरच लिहिलेल्या काही काल्पनिक तर काही सत्य घटनांशी निगडीत अशा कथा असून मायबोलीकरांनी त्या आवडल्याची पावती दिल्यामुळेच त्या घेतलेल्या आहेत.

Subscribe to RSS - कथाकारी व बेफिकिरी (२) चे प्रकाशन - सस्नेह निमंत्रण