प्रेमाला व्यक्त करणं

हृदयातल्या प्रेमाला

Submitted by Rahul Boga on 21 April, 2019 - 21:32

कविता लिहायला कवीची सात लागते,
गाणं गायला गायकांची सुरू लागते,
कलाकाराला कलेचं सात लागते,
वाद्यांन वादकांची जोड लागते
बोलण्यास एकदा संधी लागते,
माझ्या हृदयातल्या प्रेमाला ...
सतत तुझ्या आनंदाची ओढ लागते.

Subscribe to RSS - प्रेमाला व्यक्त करणं