उर्वरित खनिजे

उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप

Submitted by कुमार१ on 3 March, 2019 - 22:36

खनिजांचा खजिना : भाग ७
(भाग ६: https://www.maayboli.com/node/69114)
******************
या अंतिम लेखात आपण ६ खनिजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
मॅग्नेशियम :
हा कॅल्शियम व फॉस्फरसचा हाडांमधला अजून एक साथी आहे.
आहारातील स्त्रोत:
हिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्ये, वाटाणा, चवळी, बदाम इ. ते भरपूर प्रमाणात असते.
शरीरातील कार्य

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - उर्वरित खनिजे