प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा (अन् वादाचाही) विषय.

धर्म - एक अनवट सिनेमा

Submitted by टोच्या on 20 December, 2018 - 08:24

धर्म. प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा (अन् वादाचाही) विषय. प्रत्येक धर्माची इमारत विशिष्ट मूलतत्त्वांच्या पायावर उभी असते. आज ही मूलतत्वे सर्रास पायदळी तुडवली जाताना दिसतात. धर्माची सोयीने व्याख्या केली जाते. आपापल्या मनाप्रमाणे त्यातील मूलतत्वांचे, नियमांचे अर्थ लावले जातात. मात्र, एखादा असाही असतो, की ज्याची धर्मावर जीवापाड श्रद्धा असते. नव्हे, धर्मपालन हेच जीवन असते. आणि जीवन तर अकल्पित असते. एखादी अशी घटना अचानक घडून जाते की त्यावेळी धर्म म्हणजे नेमके काय, मानवी नीतीमूल्ये महत्त्वाची की धर्माने घालून दिलेली कठोर बंधने महत्त्वाची, असे प्रश्न पडतात.

विषय: 
Subscribe to RSS - प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा (अन् वादाचाही) विषय.