अमित कामतकर

पहिली कमाई – लाईफ टाईम मेमरी !

Submitted by AMIT BALKRISHNA... on 4 December, 2018 - 23:39

आयुष्यात काही गोष्टीना खूप महत्व असतं, जस कि शाळेचा पहिला दिवस, पहिली गाडी, पहिला मित्र/मैत्रीण, पहिलं प्रेम आणि नोकरी करीत असाल तर पहिला पगार, आणि व्यवसाय असल्यास पहिली कमाई ! सगळं कसं पहिलं वहिलं ज्यास अनन्य साधारण असं महत्व, सर्वसामान्य श्रेणीत हा विषय समान असावा अस मला वाटतं, कदाचित तुम्हीही सहमत असालं.. मी मागील एकोणवीस वर्षापासून व्यवसायात आहे पण मला आठवतं बरोबर एकवीस वर्षापूर्वी झालेला माझा पहिला पगार !

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - अमित कामतकर