इंग्रजी टीव्ही मालिका

इंग्रजी मालिका/कार्यक्रम

Submitted by भरत. on 11 October, 2018 - 23:41

स्टार वर्ल्ड, स्टार वर्ल्ड प्रिमियर, झी कॅफे यासारख्या वाहिन्यांवरील तसंच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइमवरील इंग्रजी मालिका व कार्यक्रमांबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

मालिकांवर लिहिलेलं वाहून जाऊ नये, इतकं महत्त्वाचं वाटत नाही म्हणून (आणि माझ्याशिवाय इथे कोणी लिहील का याची शंका असल्याने धागा वाहून जाणारच नाही, या भीतीपोटी Wink हा वाहता धागा.
इंग्रजीतल्या मालिका संथपणे न चालता भरभर गरगर वाहत असतात. संथ चालती सारखं काही शीर्षक कोणाला सुचत असेल, तर सांगा.

Subscribe to RSS - इंग्रजी टीव्ही मालिका