संमोहन हिप्नोसिस पॅरासायकोलॉजी

संमोहन शास्त्र (विज्ञान) आहे काय ?

Submitted by नाचणी सत्व on 26 August, 2018 - 08:26

संमोहन शास्त्र (विज्ञान) आहे काय ? याबाबतीत अनेक उलट सुलट दावे आहेत. काही प्रतिष्ठीत व्यक्तींकडून संमोहन हे विज्ञान आहे असे म्हटले गेलेले आहे. असे असेल तर त्याची व्याप्ती काय, मर्यादा काय आहेत, वैज्ञानिक सिद्धता व तत्त्व या संबंधात इथे चर्चा करावी ही विनंती.

Subscribe to RSS - संमोहन हिप्नोसिस पॅरासायकोलॉजी