१५ ऑगस्ट भाषण

१५ ऑगस्टला काय बोलू ?

Submitted by आयडी गोठस्कर on 2 August, 2018 - 22:28

हा प्रश्न विचारला आहे भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोद्दी यांनी. १५ ऑगस्टला जे भाषण प्रधानमंत्री करतात त्यामधे नागरिकांचे मुद्दे यावेत यासाठी हा उपक्रम आहे. त्यासाठी एक विशेष अ‍ॅप आहे. हे डाऊनलोड करून त्यावरून देखील प्रधानसेवकांशी संपर्क साधता येतात. आपले मुद्दे पोहोचवण्यासाठी थोडा अवधी उरला आहे.

आपल्याला काय मुद्दे पोहोचवायचे आहेत याची इथे उजळणी करावी का ? त्यामुळे युनिक आणि निसटलेले मुद्दे पीएम पर्यंत पाठवता येतील. ( आंजा वरच्या चर्चांचा धांडोळा घेण्याची एक यंत्रणा आहेच. त्यामुळे इथले मुद्दे मुद्दामून नाही पोहोचवले तरी दखल घेतली जाण्याची दाट शक्यता आहे).

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - १५ ऑगस्ट भाषण