मेघा धाडे

अभिनंदन मेघा धाडे - पहिली मराठी बिगबॉस विजेती.

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 July, 2018 - 00:26

बिग बॉस कसे जिंकावे
हे मेघा धाडेकडून शिकावे !

ती जिंकायला आली होती,
आणि जिंकूनच गेली ..

तिने नेमके काय केले आणि कशी जिंकली हे आपण आता बघूया ..

विषय: 
Subscribe to RSS - मेघा धाडे