--आहे सुमार कोठे--

--आहे सुमार कोठे--

Submitted by Nilesh Patil on 29 May, 2018 - 12:00

--माझी गजल--

--आहे सुमार कोठे--

आहे सुमार कोठे आता भिक मागणीला..।
दमले देव सारे ऐन दिवेलागणीला..।

हलके गोड स्वरांनी वाटे गुणगुणावे गाणे,
(येताच आवाज बेसुऱ्यांचा,लागे जीव टांगणीला..।)

कुठे शोधू गारवा,हरवल्या त्या सावल्या,
दुःखास मार्ग मोकळा,आला जीव गागणीला..।

घडे नवे काही,असे काही जुनेच,
नव्या विचारांना आता,येई मोहोर लागणीला..।

बदलेल म्हणूनी जगाला,जुन्या बेबंद प्रथांना,
येतो 'निलेश' उगाच,कधी-कधी बागणीला..।

--निलेश पाटील--
--पारोळा,जि-जळगाव--
--मो-9503374833--

विषय: 
Subscribe to RSS - --आहे सुमार कोठे--