--नवी कहाणी--

--नवी कहाणी--

Submitted by Nilesh Patil on 3 May, 2018 - 05:11

--नवी कहाणी--

मला न उमजली तुझी नवी कहाणी,
थोडेसे प्रेम तर करु थोडी मनमानी..।

रंग आले जिवना, तुझ्या येण्याने साजनी,
रंगहीनही झाले तुझ्या जाण्याने रागिणी..।

उडतांना पक्षी सारे,रंग सोडूनि गेले,
तशा तुझ्या आठवणी,स्वप्न बनूनी गेले..।

ह्रदयात तु माझ्या अलगद प्रवेश केला,
तुझ्या येण्याने मनी सुवर्ण सुर्योदय झाला..।

दररोजची येते आठवण, बनूनी एक कहाणी,
असे प्रेम थोडे तर,असे थोडी मनमानी..।

--निलेश पाटील-
--पारोळा,जि-जळगाव,--
--मो-9503374833--

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - --नवी कहाणी--