पोहणे; पोहायला शिकणे; पोहायला शिका; how to swim; learn to swim; swimming;

या उन्हाळ्यात स्वत:हून पोहायला असे शिका (Step by step instructions)

Submitted by अतुल. on 7 February, 2018 - 03:52

घता बघता यावर्षीचा उन्हाळा सुरू पण झालाय. थोड्याच दिवसात अनेक ठिकाणचे उन्हाळी स्वीमींगपूल सुरु होतील. मागच्या उन्हाळ्यात प्रशिक्षक किंवा अन्य कुणाचीही मदत न घेता मी पोहायला शिकलो. मागे कुठल्याश्या एका धाग्यावर त्यासंबंधी ओझरते लिहिले आणि नंतर त्यावर तपशिलात लिहायचे राहून गेले. बघता बघता हा उन्हाळा तोंडावर आला. तर म्हटले लिहून काढू. कोणाला उपयोगी आले तर खूप आनंद होईल यासाठी हा लेखनप्रपंच.

विषय: 
Subscribe to RSS - पोहणे; पोहायला शिकणे; पोहायला शिका; how to swim; learn to swim; swimming;