श्री. गिरीश कासरवल्ली

बदलत्या वर्तमानाचं भान असलेला दिग्दर्शक - गिरीश कासरवल्ली - श्री. गणेश मतकरी

Submitted by चिनूक्स on 30 January, 2018 - 10:18

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणार्‍या आणि भारतीय चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणार्‍या दिग्दर्शकांमध्ये श्री. गिरीश कासरवल्ली अग्रगण्य आहेत. चौदा राष्ट्रीय पुरस्कार, असंख्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत.

पुण्याच्या आशियाई चित्रपट-महोत्सवात यंदाचा 'झेनिथ एशिआ' हा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

त्यानिमित्ताने चित्रपट-अभ्यासक व समीक्षक श्री. गणेश मतकरी यांनी लिहिलेला हा लेख -

विषय: 
Subscribe to RSS - श्री. गिरीश कासरवल्ली