मराठी भावनिक कथा

कोनवाडा

Submitted by onlynit26 on 25 January, 2018 - 00:55

पक्याचा निरोप ऐकून आबा मटकन खालीच बसले. त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. पुढ्यातली भाकरी तशीच घरात ठेवून चुळ भरली. लक्ष्मी काकी पण घरी नव्हती. दुपारचे ११ वाजले होते. पायात चपला सरकवून कोनवाड्याच्या दिशेने चालू लागले. शर्टाच्या वरच्या खिशातले १० रूपये चाचपत स्वताशीच कायतरी पुटपुटले. त्यांची पावले पटापट पडत होती. विचाराच्या तंद्रीत आबा भुतकाळात जाऊ लागले.

विषय: 
Subscribe to RSS - मराठी भावनिक कथा