गझल शिकतो आहे

मला गाढ झोपायचं आहे

Submitted by र।हुल on 4 September, 2017 - 19:39

एकदा तरी मला गाढ झोपायचं आहे
झोपून शांत मला जरा हसायचं आहे

कळवळलाय हा माझा जिव अभागी किती
घटकाभर सगळं जरा विसरायचं आहे

दिवस पालटले बघ किती हे भेटून तुला
परत एकदा मला जरा निरखायचं आहे

बांधले नशिबात तुला गं,माझ्याच का?हे
आज तुझ्या बापाला विचारायचं आहे

चाल्लास का रे बाप्पा तू बुडायला आज
थांब थोडं, मला अजुन नाचायचं आहे

नमोने केले त्यांचे अवघड जरा, आता
राहुल कि प्रियंका अजून ठरायचं आहे

―₹!हुल Lol

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गझल शिकतो आहे