चिमणी वाचवा निसर्ग वाचवा

चिमणी वाचवा निसर्ग वाचवा

Submitted by शिवाजी उमाजी on 18 July, 2017 - 19:55

चिमणी वाचवा निसर्ग वाचवा

1. (झाड क्र. 1 – 2 – 3) झाडांच्या रुपात तीन मुली दिड ते दोन फुट अंतर ठेऊन उभ्या आहेत.
2. (मुलगी क्र. 1) हातात पाण्याचं भांड व दाणे/धन्य ते आजूबाजूला टाकते व पाण्याचं भांड ठेवते.
3. (चिमणी क्र. 1) पंख हलवीत येते व झाडा शेजारी उभी राहते.
4. (मुलगी क्र. 2) चिमणीचे घरटे हातात घेऊन येते व (मुलगी क्र. 1) च्या शेजारी उभी राहते.
5. (चिमणी क्र. 2 व 3) पंख हलवीत विरुद्ध दिशेने त्याच वेळी तेथे येतात.

विषय: 
Subscribe to RSS - चिमणी वाचवा निसर्ग वाचवा