कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर

क्विल्ट अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर

Submitted by मनीमोहोर on 23 April, 2017 - 14:12

क्विल्टिंग अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर ह्यात मला खुप रस आहे. कापडाचे छोटे छोटे तुकडे जोडुन केलेली निरनिराळी डिझाईन्स पाहिली की मी थक्क होऊन जाते. मला वाटतं ह्या कलेचा शोध गरजेतुन लागला असेल कारण पूर्वीच्या काळी जेव्हा तयार कापडाची एवढी मुबलकता नव्ह्ती तेव्हा कापडाचा एखादा लहानसा तुकडा ही फेकुन देववत नसेल . कापडाची चिंधी न चिंधी वाचवण्याच्या उद्देशानेच ह्या कलेचा जन्म झाला असेल.

विषय: 
Subscribe to RSS - कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर