Go to Webinar बद्दल माहिती हवी आहे

Go to Webinar बद्दल माहिती हवी आहे

Submitted by राज1 on 1 February, 2017 - 05:55

Go to Webinar बद्दल माहिती हवी आहे
यापूर्वीही Go to Webinar बद्दल माहिती विचारली होती. Webinar साठी कॉम्पुटर मध्ये काय सेटिंग करावी ते समजत नाही. हि सेटिंग कदाचित Webinar च्या वेळेलाच ओपन होतात व त्यावेळी काही चूक झाली तर आपण काहीच करू शकत नाही. असे Webinar I.T. कंपन्यामध्ये बऱ्याचदा होत असतील. Laptop वर किंवा मोबईल Webinar साठी काय सेटिंग करावी?

Subscribe to RSS - Go to Webinar बद्दल माहिती हवी आहे