चहाटळ चौकश्या भिंतीला तुंबड्या बाजार गप्पा पोटात खदखद कानात खुसफुस

राजकीय नेत्यांना खाजगी आयुष्य नसावे का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 December, 2016 - 11:07

एखाद्या राजकीय नेत्याची किती लग्ने झाली आहेत?
एखाद्याचे लग्न का झाले नाहीये?
एखाद्याचे लग्न झाले नसूनही तो बारा गावच्या भानगडी कश्या करतो?
एखाद्याने आपल्या पहिल्या बायकोला का सोडले?
एखाद्याने दुसर्‍याच्या बायकोला जवळ का केले?
एखाद्याला किती मुले आहेत?
ती मुले कोणत्या शाळेत शिकायला जातात?
त्या शाळेचे मिडीयम काय आहे?
एखादा नेता किती लाखांचा सूट घालतो?
एखादीकडे किती हजार साड्या आहेत?
तर एखाद्याच्या बूटाचा रंग काय?
एखाद्याचा धर्म काय? एखाद्याची जात काय?
एखादा सुट्टीत बायकापोरांना फिरायला कुठे घेऊन जातो?
जेवणात काय खातो?
व्यायामात किती सुर्यनमस्कार मारतो?

विषय: 
Subscribe to RSS - चहाटळ  चौकश्या भिंतीला  तुंबड्या बाजार गप्पा पोटात खदखद   कानात खुसफुस