केवायसी कंप्लायन्स

तुम्ही, तुमचे आप्तमित्र केवायसी कंप्लायंट आहात का?

Submitted by अमा on 28 November, 2016 - 02:57

परवा मंगळवारी २२.११.२०१६ एक एस एम एस आला. खालील प्रमाणे :

अर्जंट आणि महत्वाचे, आर बी आय गाइडलाइन्स नुसार तुमच्या आय सी आय सी आय बँके च्या अकाउंटचे केवायसी पेपर्स सबमिट करा सबमिशन करायची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. नाहीतर हे अकाउंट व त्याच्याशी संलग्न डीमॅट अकाउंट ब्लॉक होईल. के वायसी पेपर्स साठी खालील लिंक बघा.

Subscribe to RSS - केवायसी कंप्लायन्स