नाव आडनाव अर्चू आर्ची अर्चना

आडनावासह नाव बदलायचे आहे.

Submitted by अर्चना सरकार on 19 November, 2016 - 05:26

लग्नानंतर प्रत्येक मुलीचे नाव बदलते. आडनाव नवर्‍याचे लावावे लागते. तसेच नावही बदलायचा पर्याय असतो. जो कधी तिच्या इच्छेने, तर कधी तिच्या ईच्छेविरुद्ध वापरला जातो. त्याचे नाव गौतम असेल तर आपले गौतमी, त्याचे नाव रामशंकर असेल तर आपले सीतापार्वती असे काही करावे लागते. आता मला हे पटत नसले तरी मी एकटी काही समाज आणि कायदे बदलू शकत नाही याची मला पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे माझेही नाव उद्या ना परवा बदलेलच. पण मला आजच बदलायचे आहे. कारण,

विषय: 
Subscribe to RSS - नाव आडनाव अर्चू आर्ची अर्चना