सिंहगड पायथा डोणजेफाटा

एकाच या जन्मी जणु फिरुनी नवे जन्मेन मी!! (सरमिसळ महोत्सव)

Submitted by कांदापोहे on 14 October, 2016 - 05:09

* बर्‍याच जणांना असे का नाव दिलंय असा प्रश्न पडला असल्याने थोडे त्याविषयी. कॉसमॉस दरवर्षी न चुकता नवरात्राच्या सुमारास फुलते. कुणीही याची झाडे मुद्दाम लावत नाहीत. वर्षभर जमीनीखाली राहुन एकदाच डोके वर काढते व सर्व परिसर केशरी करुन टाकते.

Subscribe to RSS - सिंहगड पायथा डोणजेफाटा