अाठवणीतला हॉलीवुड-सहा

एकमेवाद्वितीय गार्बो

Submitted by रवींद्र दत्तात्... on 28 September, 2016 - 12:06

ग्रेटा गार्बो आठवली अन् मन हळहळलं. कां...?

कारण तिच्या मुळेच मला हालीवुडचा लळा लागला.

1990 साली जेव्हां गार्बो वारली, तेव्हां मला तिचं नाव देखील ठाउक नव्हतं. पण ती गेली, त्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समधे तिच्यावरील गोविंदराव तळवळकरांचा अग्रलेख ‘एक सुंदर गूढ’ अप्रतिम असाच होता.

त्याची सुरवात ‘AGE CANNOT WETHER HER; NOR CUSTOM STALE’

विषय: 
Subscribe to RSS - अाठवणीतला हॉलीवुड-सहा