पाऊसगाणी

♣ पाऊसऋतु ♣

Submitted by जिप्सी on 18 September, 2016 - 12:04जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजूनि जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात

प्रचि ०१
नभं उतरू आलं, चिंब थरथरवलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात . . .

प्रचि ०२
मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पाऊसगाणी