मायबोली वर्षाविहार २०१६ उपक्रम

मायबोली वर्षाविहार २०१६ - बस मार्ग

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2016 - 05:38

आपल्या ३१ जुलै रोजी होणार्‍या वर्षाविहारात सहभागी होऊ ईच्छिणार्‍या सर्व सभासदांचं पुन्हा एकदा स्वागत.

टिशर्ट झाले, टिशर्ट मिळाले, वविचे पैसे गोळा झाले, आता ववि २ दिवसांवर आला... प्रतिक्षा संपली
आता झटपट बस मार्ग नोंदवून घ्या आणि आपल्याला सोयिस्कर असलेल्या थांब्यावर ठरवून दिलेल्या वेळेला या बघु...

३१ जुलै वर्षाविहार बस मार्ग मुंबई -
संयोजक - आनंद चव्हाण - ९७६९४५४४२९
मिनल गोडबोले - ८०८०८८८४४६
मुग्धा कुलकर्णी - ९३७१६३६३०९

०६.०० - बोरीवली मॅक्डोनाल्ड इथून सुरूवात.

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली वर्षाविहार २०१६ उपक्रम