‘माथेरान’ व्हाया ‘धोदाणी’ ते किल्ले ‘पेब’ उर्फ ‘विकटगड’

‘माथेरान’ व्हाया ‘धोदाणी’ ते किल्ले ‘पेब’ उर्फ ‘विकटगड’

Submitted by योगेश आहिरराव on 19 July, 2016 - 02:02

‘माथेरान’ व्हाया ‘धोदाणी’ ते किल्ले ‘पेब’ उर्फ ‘विकटगड’

‘माथेरान’ व्हाया ‘धोदाणी’ ते किल्ले ‘पेब’ उर्फ ‘विकटगड’ हा ट्रेक खरेतर चार वर्षांपूर्वी केला. पण परवा अचानक मायबोलीकर सह्यमित्र यो रॉक्स (योगेश कानडे ) शी या ट्रेक विषयी बोलताना या आठवणी जाग्या झाल्या, तेच थोडेफार आठवत जुने फोटो पहात लिहिण्याच्या प्रयत्न केला आहे.

आमच्या घरात काही महिन्यांपूर्वीच छोट्या परीचे आगमन झाले होते, सर्व दिवस तिच्यासमवेतच आनंदात, मजेत भराभर निघून जात होते. सहाजिकच त्यामुळे सह्याद्रीतले ट्रेक बंदच होते.

विषय: 
Subscribe to RSS - ‘माथेरान’ व्हाया ‘धोदाणी’ ते किल्ले ‘पेब’ उर्फ ‘विकटगड’