स्नायु

रायटर्स क्रॅंप

Submitted by प्रकाश घाटपांडे on 1 May, 2016 - 00:58

संगणकावर गेली ८-१० वर्षे जास्त वेळ जातो.सरासरी डेली ३- ४ तास संगणकावर जात असतात. पण हल्ली हल्ली कीबोर्डवर टायपिंग करायला बसले की कोपरापासून हातापर्यंत चे स्नायू हे ताणले जातात, फुरफुरतात. आतून गुदगुल्या झाल्यासारखे वाटते. त्यामुळे कीबोर्डवर फार लिखाण करता येत नाही.ही रायटर्स क्रँप ची लक्षणे आहेत. संगणकापासून दूर राहिल्यावर त्रास जाणवत नाही. सध्या संगणकीय लिखाणावर फार मर्यादा येत आहेत. एकाने आयुर्वेदिक मसाज यावर उपाय असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी फिजिओथेरपिस्टने बोटांचे व मनगटाचे व्यायाम दिले होते व अल्ट्रासॉनिक शेक चे तीन चार सेटिंग केले होते. त्याने हळू हळू थोडा फरक जाणवला होता.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - स्नायु