“ द माइंडगेम ” (भाग 3)

“ द माइंडगेम ” (भाग 3)

Submitted by रुद्रसेन on 20 April, 2016 - 07:35

पैसा हा माणसाची बुद्धी फिरवतो हे खरंच आहे, त्याच पैशाच्या लोभापायी सायमन इतक्या लांब आला होता, आणि रुबेला तर पैशाची हपापलेली होतीच. दिवसभर मेरी सायमनच्या ऑफरचाच विचार करत होती. आपला नकार हा आपलं नुकसान करणारा ठरणार होता असंतिला वाटत होतं, इकडे रुबेला पण आपले फासे टाकायला तयार होतीच पण सध्यातरी तीचाकडून काहीच हालचाल दिसत न्हवती, किंवा तसं ती दाखवत होती. सायमनच्या ऑफर ला उत्तर द्यायला अजून चोवीस तासांचा अवधी बाकी होता. रात्री सगळी निजानीज झाल्यावर मेरीच्या घरामागून एक आकृती हळूच बाहेर पडली, अंधारात आपण दिसणार नाही याची पुरेपूर खात्री त्या आकृतीने घेतली होती.

विषय: 
Subscribe to RSS - “ द माइंडगेम ” (भाग 3)